ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
सिथियन संस्कृति
सिथियन संस्कृति: प्राचीन काळी इ. स. पू. ८०० –२०० शतकांदरम्यान सिथियानामक भूप्रदेशात राहणाऱ्या रानटी व भटक्या टोळ्यांचा समूह. या भटक्या टोळ्यांची एक स्वतंत्र संस्कृती असून या लोकांच्या मूलस्थानाविषयी आणि वंशाविषयी तज्ज्ञांत मतैक्य नाही.
गॉथ
गॉथ : इसवी सनाच्या पहिल्या शतकात यूरोपात धुडगूस घालणारी एक प्रबल रानटी जर्मन जमात अथवा टोळी. हे लोक बहुतेक उत्तर यूरोपमध्ये बाल्टिक समुद्राच्या किनाऱ्यावर राहत असावेत. त्यांच्या मूलस्थानासंबंधी निश्चित माहिती उपलब्ध नाही.
याक
ताजे दूध पिण्यासाठी व लोणी किंवा दुधाची भुकटी करण्यासाठी वापरले जाते
रामोशी
महाराष्ट्रातील मागासलेली एक विमुक्त जमात. त्यांची वस्ती मुख्यतः पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर आणि औरंगाबाद या जिल्ह्यांत आढळते.
वसंतराव नाईक विकास महामंडळ
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत भटक्या जाती व विमुक्त जमातीच्या विकासाकरीता वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाची स्थापना दि. 8 फेब्रुवारी, 1984 रोजी केली आहे.
वसंतराव नार्इक विकास महा. १
वसंतराव नार्इक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ योजना लाभार्त्यांसाठी अटी व नियम
वसंतराव नार्इक विकास महा. २
महाराष्ट्र शासनाने दिनांक 8 फेबु्रवारी, 1984 रोजी कंपनी कायदा, 1956 नुसार महामंडळाची स्थापना केलीे आहे.
सेल्जुक तुर्क
सेल्जुक तुर्क : पश्चिम आशियातील ओगूझनामक तुर्की भटक्या टोळ्या. त्यांच्या मूलस्थानाविषयी निश्चित माहिती ज्ञात नाही; तथापि दहाव्या शतकात सेल्जुकनामक नेत्याच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी किरगीझ (कझाक) मधील सिरदर्या (जॅक सार्टिझ) नदीकाठी वसाहत केली.
English to Hindi Transliterate